Election :  विधान परिषद निवडणुकीत आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था

2022-06-18 22

Election :  विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा चारही पक्षांनी आपआपल्या आमदारांची मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यवस्था केलीय. राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच सगळे पक्ष खबरदारी घेतायत. शिवसेनेचे आमदार कालपासूनच हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामाला आहेत आणि काही वेळातच त्यांची बैठक पार पडणार आहे. शिवसेनाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Videos similaires